Thursday, April 11, 2019

Lok Sabha Elections 2019 : मतदान ओळखपत्र नसेल तर काय कराल?

<strong>मुंबई:</strong> देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे.

from home http://bit.ly/2uYJLZW

No comments:

Post a Comment