Thursday, April 11, 2019

Loksabha Election 2019 : एमआयएम तेलंगणासह महाराष्ट्र आणि बिहारमध्येही मुसंडी मारणार, असदुद्दीन ओवैसींचा विश्वास

<strong>हैदराबाद :</strong> लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशात 20 राज्यांमधील 91 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. तेलंगणामध्येही पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. तेलंगणातील सर्वच 17 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा हैदराबादमधून मैदानात आहेत. या जागेवरून त्यांनी

from home http://bit.ly/2G36KZ4

No comments:

Post a Comment