Thursday, April 11, 2019

VIDEO | आंध्रप्रदेशात उमेदवाराने EVM मशीन जमिनीवर आदळलं, पोलिसांकडून उमेदवाराला अटक | एबीपी माझा

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात मोठ्या उत्साहात सुरवात झालेली असताना मात्र आंध्रप्रदेशात विधानसभा उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमीनीवर आपटल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.

from home http://bit.ly/2UAu9eE

No comments:

Post a Comment