Wednesday, April 10, 2019

VIDEO | असा पोपट पाहिला नसेल... | मुंबई | एबीपी माझा

<p>आत्तापर्यंत तुमच्या आमच्या घरात राहणारा पोपट हा मीठू मीठू करताना पाहिला असेल पण मुंबईच्या चांदीवली भागात राहणारा हा पोपट चक्क माणसासारखा बोलतोसुद्धा आणि नाचतोसुद्धा. तर माणसे वापरत असलेले तंत्रज्ञानही  वापरतो. त्यामुळेच हा पोपटसध्या कौतुकाचा आणि आश्चर्याचा विषय बनला आहे.</p> <p>शिजिन फ्रान्सिस यांच्या घरात राहणाऱ्या पोपटाचे नाव ‘स्नाइपर’ असून हा आफ्रिकन

from home http://bit.ly/2G1AAgD

No comments:

Post a Comment