ज्या अभिनेत्याला नाटकाची पार्श्वभूमी असते त्याच्या अभिनयात नेहमीच वेगळेपण जाणवतं. आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या अशा एका अभिनेत्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत जो आपल्याला नेहमी वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसला. हिंदी चित्रपट हंटर ते मराठीमधील YZ या सिनेमांमध्ये हलक्या फुलक्या भूमिकेत रसिकांसमोर आलेला सागर देशमुख आज आपल्यासोबत आहे. पण सागरची अभिनयाची
from home http://bit.ly/2G75W5x
No comments:
Post a Comment