Friday, April 12, 2019

VIDEO | अभिनेत्री प्राजक्ता माळी वादात, फॅशन डिझायनरला मारहाण केल्याचा आरोप | मुंबई | एबीपी माझा

जुळून येती रेशीमगाठी\", \"नकटीच्या लग्नाला यायचं हं\", यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी वादात सापडलीय. स्वत:च्याच फॅशन डिझायनरला केलेली मारहाण तिला भोवण्याची चिन्हं आहेत. कारण  तक्रारदार जान्हवी मनचंदाने प्राजक्ता माळीविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचं ठरवलं आहे. डिझायनर ड्रेसमध्ये छेडछाड केल्याने दोघींमध्ये वाद झाला आणि त्यातून प्राजक्ताने सगळा राग

from home http://bit.ly/2GcmdWP

No comments:

Post a Comment