Wednesday, April 3, 2019

VIDEO | जितेंद्र आव्हाड यांचं कवितेच्या माध्यमातूम मोदी सरकारवर टीकास्त्र | माईक टेस्टिंग | एबीपी माझा

ठाण्यातील उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली..यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कवितेच्या माध्यमातूम मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय..काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचंही ते म्हणाले

from home https://ift.tt/2HTo6ed

No comments:

Post a Comment