दरम्यान थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींचं नगरमध्ये आगमन होणार आहे..निरंकारी भवनच्या मैदानात त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. नगरमधून भाजपनं सुजय विखेंना उमेदवारी दिलीय, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीनं आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिलीय. याशिवाय पंतप्रधान मोदी शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडेसह उत्तर महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा प्रचार करतील. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
from home http://bit.ly/2IeXmFi
No comments:
Post a Comment