Thursday, April 11, 2019

VIDEO | मतदान केंद्रांवर यंदा गर्भवती महिलांसाठी मदतनीस आणि पाळणाघर | यवतमाळ | एबीपी माझा

मतदान केंद्रांवर यंदा दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, गर्भवती महिलांसाठी मदतनिस यासोबतच पाळणाघर अश्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

from home http://bit.ly/2Uv0IdN

No comments:

Post a Comment