Thursday, April 4, 2019

VIDEO | बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीशी काडीमोड घेणार? | एबीपी माझा

बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान सभेतील विधिमंडळ गट उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरून लढा अशी पोस्ट टाकून आपली भूमिका निर्णायक असल्याचंच सूतोवाच केले आहे..<br />आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपली भूमिका ठरविण्यासाठी उद्या जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्ते बैठकीसाठी बोलवले आहेत. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स

from home https://ift.tt/2VhaFba

No comments:

Post a Comment