<p>पालघरमध्ये बहूजन विकास आघाडीला झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी \"शिट्टी\" या चिन्हाऐवजी बहुजन विकास आघाडीला \"रिक्षा\" हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. मध्यरात्री 12.35 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा निर्णय दिला. पालघर लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.</p>
from home http://bit.ly/2UwP4z0
No comments:
Post a Comment