अहमदनगर चे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे मंचावरून भाषण करतायंत. ते भाषण करत असताना त्यांना भाषण थांबवण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे गांधी चिडले. मात्र भाषणं तसंच त्यांनी सुरू ठेवलं. गांधी भाषणाला येताना त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाची फाईल दाखवत होते. भाषणात त्यांनी विखेंच नाव न घेता मतदारांना मतदान करण्याच आवाहन.
from home http://bit.ly/2IeBjhS
No comments:
Post a Comment