सांगली लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी घोषित केलीय. नागपूरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत.
from home https://ift.tt/2CQn7Y5
No comments:
Post a Comment