Thursday, April 11, 2019

VIDEO | बाळू धानोरकरांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला | चंद्रपूर | एबीपी माझा

चंद्रपुरात महाआघाडीचे उमेदवार बाळू धानोरकर मतदान करण्यासाठी सपत्निक मतकेंद्रावर पोहोचले.. चंद्रपुरात भाजपचे हंसराज अहिर विरुद्ध बाळू धानोरकर यांच्यात मुकाबला आहे. मतदानानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.

from home http://bit.ly/2UtIaKJ

No comments:

Post a Comment