Wednesday, April 10, 2019

VIDEO | लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच 11 एप्रिलला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 7 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे.<br />त्यासाठी निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केलीय. कुठलाही अनर्थ होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.<br />दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ आता सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत

from home http://bit.ly/2G0zOAq

No comments:

Post a Comment