नागपुरात ज्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री मतदानाचा हक्क बजावतात, त्याठिकाणीच व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तब्बल तासभर लोक खोळंबली होती. धरमपेठ स्कूल इथल्या मतकेंद्रावर मुख्यमंत्री मतदान करतात.. त्याठिकाणी हा प्रकार घडला. दुसरीकडे न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान
from home http://bit.ly/2UzpUjv
No comments:
Post a Comment