Saturday, April 13, 2019

निवडणूक निकालाचं अचूक भाकीत सांगा आणि 21 लाख रुपये जिंका : महाराष्ट्र अंनिस

<strong>मुंबई :</strong> "निवडणूक निकालाचं अचूक भाकीत सांगा आणि 21 लाख रुपये जिंका," असं आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देशभरातील ज्योतिषांना दिलं आहे. यासाठीची आव्हान प्रक्रिया आणि प्रश्नावली महाराष्ट्र अंनिसनचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध

from home http://bit.ly/2G80oaO

No comments:

Post a Comment