Saturday, April 13, 2019

पालक मुलांना महागडे फोन का देतात?, 'पब्जी' बाबत केंद्र सरकारनं योग्य निर्णय घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश

<strong>मुंबई :</strong> वादग्रस्त 'पब्जी' गेमबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. मुळात पालक आपल्या मुलांना महागडे मोबाईल फोन देतातच का? जेणेकरून ते असे व्हिडीओ गेम खेळण्यास उद्युक्त होतील. खरंतर पालकांनीही आपले फोन पासवर्ड टाकून सुरक्षित ठेवावेत त्यामुळे लहान मुलं त्यांच्या नकळत फोन वापरू शकणार नाहीत. आम्हीही

from home http://bit.ly/2UAtE3S

No comments:

Post a Comment