Wednesday, April 10, 2019

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आरोपींची जामिनासाठी हायकोर्टात याचिका, 24 एप्रिलला सुनावणी

<strong>मुंबई</strong> : भायखळ्याच्या महिला तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यूप्रकरणात आरोपी असलेल्या जेल अधिक्षक मनिषा पोखरकरसह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा आरोपींनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर 24 एप्रिल रोजी सुनावणी

from home http://bit.ly/2Utl6vU

No comments:

Post a Comment