<strong>मुंबई</strong> : मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघांमधील सर्व उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. तर याच मतदार संघातून भाजपच्या पूनम महाजन यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रिया दत्त यांनी त्यांच्या शपथपत्रात नमूद केले
from home http://bit.ly/2G18pOJ
No comments:
Post a Comment