<strong>पिंपरी चिंचवड :</strong> पार्थ पवार यांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा संधी दिली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आज या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देत
from home http://bit.ly/2UrTqHG
No comments:
Post a Comment