<strong>पंढरपूर :</strong> गरिबांचा देव म्हणून ख्याती असलेल्या विठुरायाच्या खजिन्यात चालू वर्षी 31 कोटी 90 लाखाचे उत्पन्न जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या उत्पन्नात तब्बल 5 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्यावर्षी देवाच्या तिजोरीत 26 कोटी 56 लाखांचे उत्पन्न जमा झाले होते. समितीचा दैनंदिन खर्च वर्षाला 14
from home http://bit.ly/2WYZmEK
No comments:
Post a Comment