<strong>उल्हासनगर :</strong> ज्या घरात दोन हत्या होऊनही पुढची पिढी जबाबदारी झटकत नाही, त्या गांधी घराण्याला तुम्ही काय केलं म्हणून विचारता? पण तुम्ही काय दिवे ते पहिल्यांदा सांगा, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उल्हासनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत पवारांनी टीकास्त्र
from home http://bit.ly/2UHJb1o
No comments:
Post a Comment