<strong>अमेठी :</strong> काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पारंपरिक अशा अमेठी लोकसभेसाठी निवडणूक अर्ज भरणार आहेत. अमेठीमध्ये अर्ज भरण्याआधी राहुल गांधी रोड शो करणार आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. रोड शो सकाळी 10 वाजता मुंशागंजपासून सुरु होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता राहुल
from home http://bit.ly/2G5Kc9W
No comments:
Post a Comment