Wednesday, April 10, 2019

माझ्या अध्यक्षतेत तुमच्याही चिक्की-मोबाईलची चौकशी होऊ द्या, धनंजय मुंडेंचं पंकजांना आव्हान

<strong>बीड :</strong> तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या, एकदाच दूध का दूध और पानी का पानी होवू द्या, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. निवडणुकांच्या तोंडावर मुंडे बहीण-भावामध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. एक काम करा ना ताई, कुणी

from home http://bit.ly/2uY6YeK

No comments:

Post a Comment