<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या रणांगणात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची विजयी घोडदौड अखेर चौथ्या सामन्यात रोखली. मुंबईनं चेन्नईचा 37 धावांनी पराभव करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईनं चेन्नईसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर चेन्नईला आठ बाद 133 धावांचीच
from home https://ift.tt/2Us8PqF
No comments:
Post a Comment