<strong>मुंबई :</strong> छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)दयाबेन अर्थात दिशा वकानीला बदलण्याची अटकळ बांधली जात होती. आता मालिकेच्या निर्मात्यांनी नव्या दयाबेनचा शोधही सुरु केला आहे. मुलगी लहान असल्यामुळे दिशाला शूटिंगसाठी वेळ मिळत नाही. पण कोणताही कलाकार हा मालिकेपेक्षा मोठा नसतो, असं
from home https://ift.tt/2VklclV
No comments:
Post a Comment