Friday, April 12, 2019

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा सी-60 कमांडो पथकावर हल्ला, तीन कमांडो जखमी; कालपासूनचा तिसरा हल्ला

<p style="text-align: justify;"><strong>गडचिरोली</strong> : गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो पथकावर हल्ला केला आहे. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात सी- 60 कमांडो पथकातील तीन जवान जखमी झाले आहेत. कालपासून गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याची ही तिसरी घटना आहे, तर दिवसभरातील दुसरी घटना आहे.</p> <p style="text-align: justify;">मतदान प्रक्रियेनंतर

from home http://bit.ly/2IrEtOt

No comments:

Post a Comment