Friday, April 12, 2019

प्रो कबड्डी लीग : सातव्या सीजनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण, सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावामध्ये एकूण 200 खेळाडूंसाठी एकूण 50 कोटींची बोली लावण्यात आली. 200 मधील 173 खेळाडू भारतीय आहेत, तर 27 खेळाडू परदेशी आहेत. मागील सीजनमध्ये जलद 100 रेड पॉईंट्स घेणारा सिद्धार्थ देसाई आणि नितीन तोमर हे

from home http://bit.ly/2Z5rg44

No comments:

Post a Comment