Saturday, April 13, 2019

दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय

<p style="text-align: justify;"><strong>कोलकाता</strong> : दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीसमोर 179 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दिल्लीच्या विजयात शिखर धवनची 97 धावांची तुफानी खेळी निर्णायक ठरली. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 178 धावा केल्या होत्या.</p> <p style="text-align: justify;">दिल्लीकडून शिखर धवनने 63 चेंडून 97

from home http://bit.ly/2D9eeJg

No comments:

Post a Comment