<strong>नवी दिल्ली :</strong> नवी मुंबईमधील खारघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नवी मुंबईतून सायन-पनवेल हायवेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम हाती घेतल्याने ही कोंडी होत आहे. यामुळे प्रवाशांना तासन् तास रांगांमध्येच घालवावे लागत आहेत. या मार्गावर पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम
from home http://bit.ly/2UCL9kb
No comments:
Post a Comment