Saturday, April 13, 2019

काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी एकही जागा जिंकणार नाही, उद्धव ठाकरेंचा दावा

<p style="text-align: justify;"><strong>बुलडाणा :</strong> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनी गरीबी हटावची घोषणा केली होती, मात्र गांधींची गरीबी हटली आमचा गरीब तसाच राहिला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. शरद

from home http://bit.ly/2GbJY1e

No comments:

Post a Comment