Saturday, April 13, 2019

दंतवैद्यक पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणावरील स्थगिती हायकोर्टाने उठवली

<strong>मुंबई :</strong> वैद्यकीय अभ्यासक्रमातील दंतवैद्यक पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाचा 16 टक्के कोटा लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या नागपुरातील खंडपीठाने यावरील स्थगिती शुक्रवारी रद्द केली आहे. असं तरी या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठाकडे केलेली याचिका मुंबईत वर्ग करण्याची

from home http://bit.ly/2UyCsY1

No comments:

Post a Comment