<strong>पंढरपूर :</strong> माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबाच्या नावावर तब्बल 120 कोटी 32 लाखांची मालमत्ता आहे. मात्र, त्याच अब्जाधीश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी बँकांकडून घेतलेलं 89 कोटींचं कर्जही आहे. तसंच आयकर विभागाची तब्बल 56 लाख 78 हजाराची थकबाकी देखील आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा
from home https://ift.tt/2FR36mb
No comments:
Post a Comment