Tuesday, April 2, 2019

ईशान्य मुंबईतून निवडणुकीसाठी सज्ज राहा, भाजपच्या मनोज कोटकांना सूचना

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र शिवेसना-भाजप युतीच्या ईशान्य मुंबईच्या जागेच्या तिढा अजूनही कायम आहेत. शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका किरीट सोमय्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्यऐवजी मनोज कोटक यांचं नाव शर्यतीत सर्वात पुढे असल्याची माहिती मिळत आहे.</p> <p style="text-align: justify;">ईशान्य मुंबईतून

from home https://ift.tt/2UsprP1

No comments:

Post a Comment