<strong>मुंबई :</strong> 'जेट एअरवेज' कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. जेट एअरवेजची बहुतांश विमानं काल रात्रीपासून जमिनीवर आहेत. शुक्रवार संध्याकाळपर्यंत जेटची विमानं उड्डाण घेणार नसल्याची माहिती आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन कालपासून जेटच्या विमानांची उड्डाणं जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. जेट एअरवेज
from home http://bit.ly/2GkKni3
No comments:
Post a Comment