Friday, April 12, 2019

'कॅप्टन कूल'ला गुस्सा अंगलट, अम्पायरवर चिडल्याबद्दल धोनीला दंड

<strong>मुंबई :</strong> क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची 'कॅप्टन कूल' अशी ख्याती आहे. मात्र आपल्याला लौकिकाला साजेसाला नसलेला राग आळवणं धोनीला महागात पडणार आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 'नो बॉल' देणाऱ्या अम्पायरवर चिडचिड केल्याप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जसा कॅप्टन धोनीला दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई आणि राजस्थान संघांमधल्या सामन्याला अम्पायरच्या चुकीमुळे वादाचं गालबोट लागलं. जयपूरमधल्या

from home http://bit.ly/2U8Fz44

No comments:

Post a Comment