<strong>मुंबई :</strong> मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक हॅपनिंग जोडपं विवाहबंधनात अडकलं आहे. अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी यांनी काल (गुरुवारी) लगीनगाठ बांधली. मुंबईजवळच्या 'सगुणाबाग'मध्ये सखी आणि सुव्रत यांचा लग्नसोहळा पार पडला. जवळचे मित्र-नातेवाईक अशा मोजक्या 80 जणांच्या उपस्थितीत दोघांनी साताजन्माच्या सोबतीच्या आणाभाका घेतल्या. मुंबईत लवकरच दोघांच्या लग्नाचं रिसेप्शन
from home http://bit.ly/2Z6oFqh
No comments:
Post a Comment