<strong>वाराणसी :</strong> वाराणसी हिंदू विद्यापीठ म्हणजेच बीएचूयमधील एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये तणावाचं वातावरण आहे. मृत विद्यार्थी गौरव सिंह एमसीएचं शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्या लाल बहादूर शास्त्री हॉस्टेलमध्ये तो राहत होता. घटनेनंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी या
from home https://ift.tt/2WGSxYq
No comments:
Post a Comment