<strong>पिंपरी :</strong> पुण्यातल्या एका झोपडीत शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. केवळ छंद असल्याने एक ज्येष्ठ व्यक्तीने हा साठा तयार केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक माहितीत उघडकीस आलं आहे. जुन्नर तालुक्यात हा शस्त्रसाठा सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसने ही कारवाई केली. राजाराम अभंग असं शस्त्रसाठा तयार करणाऱ्या ज्येष्ठ
from home https://ift.tt/2I4JJYg
No comments:
Post a Comment