Tuesday, April 2, 2019

सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत

<strong>अहमदनगर :</strong> पुत्र सुजय विखे यांनी घेतलेला भाजपप्रवेशाचा निर्णय योग्य असल्याचं मत वडील आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. आम्हा दोघांनाही सुजय यांच्या निर्णयाचा आनंद असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. सुजय यांनी भाजपप्रवेशाचा जो निर्णय घेतला तो योग्य आहे. मला त्याचा आनंद आहे.

from home https://ift.tt/2VamnUT

No comments:

Post a Comment