Tuesday, April 2, 2019

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची महाआघाडी होणार, राहुल गांधींचं सूचक वक्तव्य

<strong>नवी दिल्ली :</strong> आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील, असे सूचक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "सर्व विरोधी पक्षांना मिळून नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे. त्यामुळे सर्वजण नक्कीच एकत्र येतील." राहुल गांधी म्हणाले की, "काही राज्यांमध्ये धर्मनिरपेक्ष आघाड्या झाल्या आहेत.

from home https://ift.tt/2HSiGA2

No comments:

Post a Comment