<strong>मुंबई :</strong> विराट कोहलीच्या टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यासोबतच भारतीय संघाने अजिंक्यपदाची गदा कायम राखली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत एक एप्रिलपर्यंत जो संघ पहिल्या स्थानावर असेल त्याला ही गदा दिली जाते. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक कसोटी मालिकाविजयानंतर भारताने क्रमवारीतलं अग्रस्थान कायम राखलं होतं. या क्रमवारीत
from home https://ift.tt/2CN4BzZ
No comments:
Post a Comment