Tuesday, April 2, 2019

रिंकू राजगुरुच्या 'कागर' चित्रपटाचा टीझर लाँच

<strong>मुंबई :</strong> 'सैराट' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा टीझर लाँच झाला आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर

from home https://ift.tt/2HRUcHo

No comments:

Post a Comment