Tuesday, April 2, 2019

वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट, पार्थ पवार टीकेचे धनी

<strong>पिंपरी चिंचवड :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार आणि चर्चा हे एक समीकरण झालं आहे. वादग्रस्त दावे करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी पार्थ यांच्या डोक्यावर हात ठेवलेला असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर पार्थ पवारांवर टीकेची झोड उठली आहे. मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पार्थ

from home https://ift.tt/2I5oW76

No comments:

Post a Comment