<strong>मुंबई</strong> : सनातन समर्थक असा आरोप होत असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत पक्षाकडे तक्रार केलेली आहे. याप्रकरणी पक्षाकडून पुनर्विचार होईल, अशी अपेक्षा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची
from home https://ift.tt/2YFPIZr
No comments:
Post a Comment