Tuesday, April 2, 2019

पाकिस्तानच्या चार एफ-16 विमानांचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न, भारतीय वायुसेनेने हुसकावून लावले

<strong>नवी दिल्ली</strong> : पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान वारंवार तणावपूर्ण स्थिती निर्माण करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (सोमवार, 1 एप्रिल) पहाटे 3 वाजता पाकिस्तानने पंजाबच्या खेमकरण सेक्टरमध्ये चार एफ-16 लढाऊ विमानं घुसवण्याचा प्रयत्न केला. परंतु अलर्ट असलेल्या भारतीय वायुसेनेने

from home https://ift.tt/2FOHIxI

No comments:

Post a Comment