<p style="text-align: justify;"><strong>भिवंडी :</strong> भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात मित्रांसोबत बसलेल्या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत युवकाच्या हातातील बोट फॅक्चर झाली आहेत. विशाल गुप्ता असं पोलिसांकडून मारहाण झालेल्या युवकाचं नाव आहे</p> <p style="text-align: justify;">भिवंडी शहरातील शहर पोलिस स्टेशनअंतर्गत असेलेल्या घुंगटनगर परिसरात आपल्या घराशेजारी मित्रांसोबत बसलेले असतांना
from home https://ift.tt/2UmFU7w
No comments:
Post a Comment