<b>मोहाली : </b>सॅम करनच्या हॅटट्रिकच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. पंजाबचा यंदाच्या मोसमातला हा तिसरा विजय ठरला. या सामन्यात पंजाबनं दिल्लीसमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पंजाबच्या प्रभावी माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला. पंजाबकडून सॅम करनन अवघ्या 11 धावा देत हॅटट्रिकसह
from home https://ift.tt/2FPXUPe
No comments:
Post a Comment