Tuesday, April 2, 2019

काँग्रेसचा पुण्याचा उमेदवार अखेर ठरला

<strong>मुंबई :</strong> आघाडीतील पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. बहुप्रतीक्षित पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मोहन जोशी यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर या दोन जागांचा समावेश आहे. रावेरमधील उल्हास पाटील यांची उमेदवारी

from home https://ift.tt/2UmpuvS

No comments:

Post a Comment